*ऑस्कर पुरस्कार 2025*
• क्रमांक - 97 वा
• जाहीर 3 मार्च 2025
• ठिकाण - डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलिस, अमेरिका
• भारतातर्फे 2025 च्या ऑस्करसाठी किरण रावचा 'लापता लेडीज' सिनेमाचे नामांकन झाले होते. परंतु हा सिनेमा ऑस्कर शर्यतीतून बाहेर पडला.
• प्रियंका चोप्राची सहनिर्मिती असलेल्या 'अनुजा' ला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म मध्ये नामांकन मिळाले होते. परंतु हा सिनेमा ऑस्कर शर्यतीतून बाहेर पडला.
• ऑस्कर पुरस्कार 2025 पुढीलप्रमाणे :
• सर्वोत्कृष्ट चित्रपट - अनोरा (Anora)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सीन बेकर (Anora)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मिकी मॅडिसन (Anora)
• सर्वोत्कृष्ट अभिनेता अँड्रियन ब्रॉडी (The Brutalist)
• यंदाचा सोहळा होस्ट करण्याचे भाग्य कॉनन ओ'ब्रायन यांना मिळाले. ऑस्कर 2025 सोहळ्याला सुरूवात करताना त्यांनी हिंदीत बोलायला सुरूवात केली.

Forwarded from UPSC with Aeon IAS (Aeon IAS Academy For UPSC & MPSC)
Most Polluted Cities in the world in 2024👆🏻👆🏻👆🏻
22d8a537-8fcb-41cc-b2da-781c63a58dbc.pdf
13.1 MB
♦️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 2025 परीक्षासाठी परीक्षा योजना
👉 2025 परीक्षासाठी परीक्षा योजना
Forwarded from MPSC (लेखी राज्यसेवा 2025) Answer Writing with Aeon IAS📝
भारतात झालेल्या दंगली संदर्भातील आकडेवारी:
1. सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम (CSSS) च्या अहवालानुसार, २०२४ मध्ये भारतात मागील वर्षाच्या तुलनेत ८४ टक्क्यांनी धार्मिक हिंसाचारात चिंताजनक वाढ झाली आहे.
2. देशातील ५९ दंगलींपैकी १२ दंगली महाराष्ट्रात घडल्या. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारचा क्रमांक लागतो जिथे २०२४ मध्ये प्रत्येकी सात धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडल्या.
#mpsc2025 #society #newpattern #facts