Telegram Group Search
संभाजीनगरच्या शिक्षण मंडळ सचिव जामदार यांना अटक

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
👍21🔥2
लेखाकोषागार,पुणे उत्तर तालिका प्रसिद्ध

लिंक

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/login.html

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
👍11
TAIT हॉलतिकीट आले आहेत

लिंक
https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/prccla_may25/login.php?appid=058d17379cda3e13915d38f26d6a1788

जन्म तारीख अशी टाका पासवर्ड म्हणून टाकताना असे टाका  👇
उदा. 01-01-95

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
👍7
▪️RRB NTPC Graduate Level Revised Exam Dates

New Date: 5 - 24 June 2025

Old Date: 5 - 23 June 2025

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
👍13
बनावट जात प्रमाणपत्रावर 20 हजार आदिवासींच्या जागा बळकावल्या

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
🙏26👍19
20240730363806732.pdf
1.5 MB
रेशीम संचालनालय नागपूर आकृतीबंध

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
👍15
जा.क्र. 049 /2024 - महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ जून २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

लिंक :
https://mpsconline.gov.in/candidate/login

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
👍6
गट क साठी पणं सूचना आली👆
दीड तास आगोदर हजर राहा..🙇‍♂️

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
👍11
जाहिरात क्रमांक ०७०/२०२३ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकालाबाबत

अराखीव वर्गवारीतून प्रथम:- मोरे आतिष शिवाजी (सातारा)
मागासवर्ग वारीतून प्रथम:- राठोड चेतन उदल (बुलढाणा)
महिला वर्गवारीतून प्रथम:- केदारी अश्विनी बाबुराव (पुणे)

अभिनंदन सर्वांचे 💐💐💐💐

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
👍12🙏3
PSI 2023 अंतिम Cutoff

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
👍9
मुंबई उच्च न्यायालय मुंबई लिपिक पदाचा 37,309 उमेदवारांनी 400 रुपये परीक्षा शुल्क  भरण्याची लिंक 27 मे 2025 सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. सदर लिंक 31 मे 2025 संध्याकाळी 5 पर्यन्त सुरू राहील.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
👍11
मित्रांनो ही FIR पहा आणि सेंटर कसे मॅनेज होते ते पहा. आपण इकडे वर्षानुवर्ष रात्रंदिवस अभ्यास करायचा तिकड आपलं बाप रानात राब राब राबतय या आशेवर की आपलं पोरग कधी न कधी लागेल पण आपल्या बापाला काय माहित इकडे कसा घोटाळा होतोय आणि आपण का लागत नाही. यावर विचार करा मित्रांनो परिस्तिथी खूप वाईट आहे. तुम्हाला वाटत असेल आपल्याला एकच जागा लागेल आपल्याला काय करायचे आहे असा विचार करून आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत हे लक्षात ठेवा.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
👍103🙏14
2025/08/20 18:47:00
Back to Top
HTML Embed Code: