group-telegram.com/MPSCDailyAnswerwritingProgram/529
Create:
Last Update:
Last Update:
भारतात झालेल्या दंगली संदर्भातील आकडेवारी:
1. सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम (CSSS) च्या अहवालानुसार, २०२४ मध्ये भारतात मागील वर्षाच्या तुलनेत ८४ टक्क्यांनी धार्मिक हिंसाचारात चिंताजनक वाढ झाली आहे.
2. देशातील ५९ दंगलींपैकी १२ दंगली महाराष्ट्रात घडल्या. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारचा क्रमांक लागतो जिथे २०२४ मध्ये प्रत्येकी सात धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडल्या.
#mpsc2025 #society #newpattern #facts
BY MPSC (लेखी राज्यसेवा 2025) Answer Writing with Aeon IAS📝
Warning: Undefined variable $i in /var/www/group-telegram/post.php on line 260
Share with your friend now:
group-telegram.com/MPSCDailyAnswerwritingProgram/529