Telegram Group & Telegram Channel
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
#eMPSCkatta_Video_Series

🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 : इतिहास स्ट्रॅटेजी....By श्री. भूषण देशमुख सर

राज्यसेवा पूर्व परीक्षेला सामोरे जाताना इतिहास या विषयाचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे. या विषयाची तयारी करत असताना आयोगाच्या अभ्यासक्रमाचा आणि मागील प्रश्नापात्राकांचे विश्लेषण करणे फार आवशक ठरते. या व्हिडियोमध्ये नेमक्या याच विषयाचा मागोवा घेण्यात आलेला आहे. 2013 ते 2017 मधील आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करण्यात आलेले आहे, शिवाय इतिहास या विषयाचा अभ्यास करताना नेमक्या कोणत्या घटकावर जास्त लक्ष द्यावे याबाबत उहापोह करण्यात आलेला आहे.

तेंव्हा, शेवटपर्यंत हां व्हिडियो नक्की पहा....

क्लिक करा : https://m.youtube.com/watch?t=875s&v=ZfjT1xlUJXI

जास्तीत जास्त शेअर करा...

group-telegram.com/MPSCHistory/816
Create:
Last Update:

BY MPSC History

Share with your friend now:
group-telegram.com/MPSCHistory/816

View MORE
Open in Telegram

Telegram | DID YOU KNOW?

Date: |

Channels are not fully encrypted, end-to-end. All communications on a Telegram channel can be seen by anyone on the channel and are also visible to Telegram. Telegram may be asked by a government to hand over the communications from a channel. Telegram has a history of standing up to Russian government requests for data, but how comfortable you are relying on that history to predict future behavior is up to you. Because Telegram has this data, it may also be stolen by hackers or leaked by an internal employee. In December 2021, Sebi officials had conducted a search and seizure operation at the premises of certain persons carrying out similar manipulative activities through Telegram channels. I want a secure messaging app, should I use Telegram? 'Wild West' Again, in contrast to Facebook, Google and Twitter, Telegram's founder Pavel Durov runs his company in relative secrecy from Dubai.
from vn

Telegram MPSC History
FROM American